उत्पादन माहितीवर जा
1 च्या 5

My Store

गीतसमूह (बंदिश नोटेशन्स)

गीतसमूह (बंदिश नोटेशन्स)

नियमित किंमत Rs. 600.00
नियमित किंमत विक्री किंमत Rs. 600.00
विक्री विकले गेले
चेकआउटवर शिपिंगची गणना केली जाते.

गीतसमूह

संगीतकार - पं. गोविंद नारायण नातू
[हिंदी बंदिश नोटेशन्स]

पं नातूजी हे आचार्य रतनजंकर आणि पं राजाभैय्या पूचवाले यांचे शिष्य आहेत. काही नवीन रागांची बंदिश नोटेशन्स त्यांनी तयार केली आहेत (जसे की कर्नाटकी, मोडमल्हार, शिवटिळक, गोविंदमंजरी) सविस्तर रागांच्या माहितीसह पुस्तकात दिलेले आहे.
या पुस्तकात पं. गोविंद नारायण नातू जी यांचे 90 रागातील 140 बंदिश . ते पं सुधींद्र भौमिक, अपूर्व गोखले, वरदा गोडबोले, पं यशवंतबुवा महाले, अनया थत्ते यांसारख्या आघाडीच्या कलाकारांनी गायले आहेत.
या बंदिशांचे ऑडिओ तुमच्या ईमेलच्या लिंकद्वारे पाठवले जातील (कृपया तुमचा ईमेल आयडी द्या). (400 पुस्तक + 200 ऑडिओ लिंक)

संपूर्ण तपशील पहा